जाती-धर्माच्या राजकारणाला त्रासलेल्या जनतेशी आम आदमी पार्टीने केले राष्ट्र निर्माण अभियानात सहभागी होण्याचे आवाहन


Advertisement

http://indiafactnews.co.in पोर्टल में पब्लिश न्यूज़ की जिम्मेदारी स्वयं संवादाता की होगी। इसके लिए एडिटर जिम्मेदार नहीं होगा नहीं न्यूज़ पब्लिश करने के लिए एडिटर की अनुमति आवश्यक है।


कामाचे राजकारण’ पुढे आणत राष्ट्र निर्माण अभियानाची आम आदमी पार्टी कडून सुरुवात

केजरीवालांचे विकास मॉडेल ठरले देशभर आदर्शवत; महाराष्ट्रात हे मॉडेल आप घरोघरी पोहचवणार

राष्ट्र निर्माणात सहभागी होण्यासाठी 9871010101 क्रमांकावर मिस्ड कॉल करण्याचे आवाहन

जाती-धर्माच्या राजकारणाला त्रासलेल्या जनतेशी आम आदमी पार्टीने केले राष्ट्र निर्माण अभियानात सहभागी होण्याचे आवाहन

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आम आदमी पार्टी आता राष्ट्र निर्माण अभियानाद्वारे ‘कामाचे राजकारण’ आता घरोघरी पोहचविणार आहे. महाराष्ट्रात या अभियानाची सुरुवात झाली आहे आणि हे अभियान आता 23 मार्च पर्यंत सुरु राहणार आहे. या अभियानाद्वारे पार्टी श्री केजरीवालांच्या विकास मॉडेलला घरोघरी पोहचवणार आहे. तसेच लोकांना ‘कामाच्या राजकारणात’ सहभागी होण्याचे देखील आवाहन करण्यात येणार आहे. या अभियानाद्वारे जनतेसमोर दिल्ली मॉडेल आणि महाराष्ट्रातील मॉडेलची तुलना करण्यात येणार आहे. यामुळे लोकांना दिल्लीत असलेल्या ‘कामाच्या राजकारणाची’ माहिती होईल आणि त्याच प्रकारच्या राजकारणाची सुरुवात महाराष्ट्रात सुरू होईल.

या अभियानासाठी आम आदमी पार्टीने मिस्ड कॉल क्रमांक 9871010101 जाहीर केला आहे. हा मिस कॉल क्रमांक जाहीर होताच 24 तासात 11 लाख मिस्ड कॉल आले असून जनतेतून मोठ्या प्रमाणात या अभियानास पाठिंबा मिळताना दिसून येत आहे. दिल्ली सरकारने केलेल्या वीज, पाणी, शिक्षण व आरोग्य या मूलभूत गोष्टींचा प्रभाव आता बाकीच्या राज्यामध्ये देखील दिसून येत आहे. बाकी राज्य सरकारे दिल्ली मॉडेल लागू करण्याचा विचार करत आहेत. याद्वारे ‘कामाच्या राजकारणाला’ बळ मिळत आहे. हे राजकारण पुढे नेण्यासाठी पार्टीने मिस्ड कॉल अभियानाद्वारे सर्व जिल्ह्यांमध्ये याचा प्रचार प्रसार सुरु कला आहे. पार्टी आज राज्यातील विभागीय मुख्यालयाच्या प्रमुख शहरांमध्ये प्रेस कॉन्फरन्स द्वारे अभियानाची माहिती माध्यमांना देत आहे. आणि त्याद्वारे जास्तीत जास्त लोकांना या अभियानात सामील होण्याचे आवाहन करणार येणार आहे.

नागपुर व विदर्भात अनेक शहरात व ग्रामीण  भागात आम आदमी पार्टीला प्रचंड प्रतिसाध मिळून राहिला आहे. स्थानीय सदयस्यता अभियानाला 11 फेब्रूवारी च्या निकाला नंतर चांगलाच वेग आला आहे. आज 24 फेब्रूवारी रोजी रविभवन येथे आम आदमी पार्टी नागपुर जिल्याचे कार्यकर्ता संमेलन संपन्न झाले. हे संमेलन नागपुर जिल्याची समिति नेमन्याच्या प्रक्रियेची सुरवात आहे.  या अयोजनाला पूर्व विदर्भाची कार्यकारिणी उपस्तित होती. कार्यक्रमाला पूर्व विधर्भ संयोजक व राज्य समिति सदयस्य श्री देवेंद्र वानखेड़े, राज्य  कोषाध्यक्ष्य श्री जगजीत सिंग,पूर्व विधर्भ सचिव श्री अविनाश श्रीराव, पूर्व विधर्भ कोषाध्यक्ष्य श्री पुरुषोत्तम मोदी व अनेक कार्यकरते उपस्तित होते. 

धन्यवाद,

आम आदमी पार्टी, महाराष्ट्र

राज्य मीडिया सेल

भूषण ढाकूलकर

विधर्भ मीडिया संयोजक

8928949604आवश्यकता है पत्रकारों की संपादक नवेद आज़मी 09098350946